सूचना...! ब्लॉग अपडते होत आहे...

☄आनंदाचे धारकरी☄


आनंदाचे धारकरी
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
आनंदाचे आम्ही झालो धारकरी  |
होऊनिया काभारी गुरुघरचे  ||

गुरुचरणीची आम्ही होऊनिया धूळ |
कुविद्येचे ते मळ स्वच्छ केले ||

परिधान करोन आदेशाचे वस्त्र  |
जगाचे सन्मित्र बनोनिया गेलो ||

मावळला द्वेष निमाले ते वैर |
शुद्धाचराणी ध्यैर्य स्थिरावले ||

धन्य ती सद्गुरु सविंदर माऊली |
"प्रकाश" तिच साऊली जगाची या ||

No comments

No comments :

Post a Comment